000 02679nam a22002057a 4500
008 231216b ||||| |||| 00| 0 eng d
082 _a362.7
_bYOU(M)
110 _aYouth for Unity and Voluntary Action
245 _aबाल संरक्षण समिती/ Bal sanrakshan samitee
_bमुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मित करण्यासाठी कायदा पुस्तिका/ mulansathi surakshit vatavaran nirmit karnyasathi kayda pustika
260 _aNew Mumbai
_bYouth for Unity and Voluntary Action
_c2021
300 _a22p., col.ill.
520 _aमुले देशाचे भविष्य व भविष्यातील सृजन नागरिक आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकाचे संगोपन निकोप आणि सुदृढ व्हावयास पाहिजे. समाजामध्ये बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक बालकास समान संधी प्राप्त होणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. या सर्व बार्बीचा सर्वकष विचार करुन केंद्र सरकारच्या तज्ञ सामितीने एकात्मिक बाल सरंक्षण योजना कार्यान्वित केली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम आणि सुधारित नियम २०११ मधील तरतुदीनुसार शासनाने त्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी "बाल सरंक्षण सामिती गठीत करून या समितीच्या सदस्यांचे क्षमता विकास करण्याचे नियोजित केले आहे जिल्हयातील प्रत्येक गावात "ग्राम बाल सरंक्षण सामिती" आणि नागरी भागात प्रभाग निहाय बाल सरंक्षण सामिती गठीत करण्यात येत आहेत.
546 _aMarathi
650 _aChild rights
650 _aChild education
650 _aSocial work with children
650 _aChild welfare
650 _aChild protection
942 _cBKM
999 _c14679
_d14679