000 01942nam a22001937a 4500
008 231128b ||||| |||| 00| 0 eng d
082 _a211.6
_bDAB(M)
100 _aDabholkar, Narendra.
245 _aधर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे/ Dharm chikitsetun manavtavadakade
250 _a1st ed.
260 _aSatara
_bMaharashtra Andhashradha Nirmulan Samiti
_c2023
300 _a30p.
365 _bRs. 20/-
520 _aअंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात.
546 _aMarathi
650 _aReligion and humanism
650 _aHumanism
942 _cBKM
999 _c14658
_d14658