धर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे/ Dharm chikitsetun manavtavadakade

By: Dabholkar, NarendraMaterial type: TextTextPublication details: Satara Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti 2023Edition: 1st edDescription: 30pSubject(s): Religion and humanism | HumanismDDC classification: 211.6 Summary: अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
211.6/DAB(M) (Browse shelf (Opens below)) Available BK00935

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha