चमत्कार सादरीकरण कसे करावे?/ Chamtkar sadarikaran kase karawe?

By: Mandape, KumarContributor(s): Potdar, Prashant [Co-author.]Material type: TextTextPublication details: Satara Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti 2023Edition: 1st edDescription: 34p.,illSubject(s): Miracle worker | Miracle | Practical miracleDDC classification: 813.54 Summary: (कथित) चमत्कारांची कृती रंजक असतेच, पण त्याचा संबंध चळवळीशी जोडणे, तो आकर्षकपणे मांडणे, परिणामकारकपणे पण तरीही आटोपशीरपणे सादरीकरण करणे या बाबी चोख संहितेमुळे साध्य होतात. चळवळीत सध्यातरी याचा अभाव होता. चमत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रभाव त्यामुळे उणावतो. नवीन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण चाचपडत होते, असे समितीच्या लक्षात आले. या संहितेमुळे ही मोठी त्रुटी दूर होईल.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
813.54/MAN(M) (Browse shelf (Opens below)) Available BK08327

(कथित) चमत्कारांची कृती रंजक असतेच, पण त्याचा संबंध चळवळीशी जोडणे, तो आकर्षकपणे मांडणे, परिणामकारकपणे पण तरीही आटोपशीरपणे सादरीकरण करणे या बाबी चोख संहितेमुळे साध्य होतात. चळवळीत सध्यातरी याचा अभाव होता. चमत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रभाव त्यामुळे उणावतो. नवीन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण चाचपडत होते, असे समितीच्या लक्षात आले. या संहितेमुळे ही मोठी त्रुटी दूर होईल.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha