डॉ. आ. ह साळुंखे यांचे साहित्य/ Dr. A. H. Salunkhe yanche sahitya
Material type: TextPublication details: Kolhapur Express Publishing 2016Edition: 2nd edDescription: 600pISBN: 9788192488318Subject(s): Marathi literature | Dr. A. H. SalunkheDDC classification: 809.005 Summary: मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स अॅण्ड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र, येथे कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून फुले-आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्व करीत आहेत. दलित, आदिवासी, बेरोजगार, कर्मचारी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोर्चे-आंदोलने, सभा, समाजाभिमुख प्रबोधन शिबीरांचे आयोजन केले आहे. परिवर्तनवादी साहित्य संमेलनांचे आयोजन आणि व्याख्याने दिलेली आहेत. विविध वृत्तपत्रके आणि नियतकालिकांमधून दलित चळवळींविषयी लेखन प्रसिद्ध झालेले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.Item type | Current library | Call number | Materials specified | Status | Date due | Barcode |
---|---|---|---|---|---|---|
Books Marathi | YUVA Library | 809.005/ATH(M) (Browse shelf (Opens below)) | Available | BK03095 |
मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स अॅण्ड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र, येथे कार्यरत आहेत.
विद्यार्थी दशेपासून फुले-आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्व करीत आहेत. दलित, आदिवासी, बेरोजगार, कर्मचारी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोर्चे-आंदोलने, सभा, समाजाभिमुख प्रबोधन शिबीरांचे आयोजन केले आहे. परिवर्तनवादी साहित्य संमेलनांचे आयोजन आणि व्याख्याने दिलेली आहेत. विविध वृत्तपत्रके आणि नियतकालिकांमधून दलित चळवळींविषयी लेखन प्रसिद्ध झालेले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.
Marathi
There are no comments on this title.