TY - BOOK AU - Dabholkar, Narendra. TI - अंनिसची देव-धर्मा विषयीची भूमिका/ Anischi dev-dharmavishayichi bhumika U1 - 200 PY - 2023/// CY - Satara PB - Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti KW - God and religion KW - Religion N2 - मनातले देव नाकारायचे का उन्नत करायचे, याच्याबद्दलचे दोन पर्याय देशाच्या घटनेने तुम्हांला दिलेले आहेत. तुम्ही देव ही कल्पना नाकारली, तरी तुम्ही या देशाचे नागरिक असता; तुम्ही या कल्पनेचं उन्नयन केलं, तरी तुम्ही या देशाचे नागरिक असता. तुम्हांला त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 'देव' आणि 'धर्म' यांबद्दलची भूमिका ही मूलतः 'हा समाज नीतीच्या पायावर उभा राहावा', यासाठी आहे, आणि हा समाज विवेकाच्या आधारे नीतीच्या पायावर उभा राहू शकेल, असा आम्हांला विश्वास वाटतो. जे कुणी देवाच्या अथवा धर्माच्या आधारे हे कार्य करू इच्छित असतील, त्यांच्याशी आम्ही जरूर संवाद साधू, याचं कारण समाज नीतीमान होणं, शोषणरहित होणं याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सर्वाधिक रस आहे. त्यामुळे त्याच दृष्टीकोनातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 'देव' आणि 'धर्म' यांबद्दलची भूमिका समजून घ्यायला हवी ER -