TY - BOOK AU - Dabholkar, Narendra. TI - श्रद्धा अंधश्रद्धा फरक काय?/ Shrdha andhshrdha farak kay? U1 - 299.56 PY - 2023/// CY - Satara PB - Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti KW - Belief and superstition KW - Question of belief and superstition KW - Superstition N2 - आपली श्रद्धा 'सत्य' आणि 'अहिंसा' या आद्य निकषांच्या कसोटीवर तपासणं, आपली श्रद्धा 'भीती' आणि 'मोह' या दोन शबल प्रेरणांच्या पलीकडे जाऊन कृतिशील करणं आणि आपली श्रद्धा मूल्यविवेक उन्नत करते की नाही हे बघणं या संदर्भातला संवाद समाजामध्ये जर चालू ठेवला, तर तो संवाद समाजाला पुढे नेणारा आहे, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटतं. म्हणून 'श्रद्धा' आणि 'अंधश्रद्धा' हा विषय आम्ही चळवळीमध्ये सतत चर्चेचा बनवतो ER -