Dabholkar, Narendra.

धर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे/ Dharm chikitsetun manavtavadakade - 1st ed. - Satara Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti 2023 - 30p.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात.


Marathi


Religion and humanism
Humanism

211.6 / DAB(M)