TY - BOOK AU - Mandape, Kumar. AU - Potdar, Prashant. TI - चमत्कार सादरीकरण कसे करावे?/ Chamtkar sadarikaran kase karawe? U1 - 813.54 PY - 2023/// CY - Satara PB - Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti KW - Miracle worker KW - Miracle KW - Practical miracle N2 - (कथित) चमत्कारांची कृती रंजक असतेच, पण त्याचा संबंध चळवळीशी जोडणे, तो आकर्षकपणे मांडणे, परिणामकारकपणे पण तरीही आटोपशीरपणे सादरीकरण करणे या बाबी चोख संहितेमुळे साध्य होतात. चळवळीत सध्यातरी याचा अभाव होता. चमत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रभाव त्यामुळे उणावतो. नवीन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण चाचपडत होते, असे समितीच्या लक्षात आले. या संहितेमुळे ही मोठी त्रुटी दूर होईल ER -