TY - BOOK AU - Dabholkar, Narendra. TI - विवेक वाद/ Vivek vad U1 - 171.6 PY - 2023/// CY - Satara PB - Andhashradha Nirmulan Samiti Maharashtra KW - Conscience and conscientious objections KW - Conscientious objections KW - Liberty of conscience N2 - अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही जरी अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली, तरी अंधश्रद्धा निर्मूलन ते शास्त्रीय विचारपद्धती, शास्त्रीय विचारपद्धती ते वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक दृष्टीकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद आणि मानवतावाद या मार्गाने ही चळवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्वाभाविकपणेच 'विवेकवाद' हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे ER -