आदिवासी वन हक्क मान्यता/Aadivasi van hakka manyata
- Thane Smruti prakashan 2006
- 174p.
ज्यांच्या वनहक्कांना मान्यता मिळणार आहे त्या वनांत/वनांजवळ राहणार्या आदिवासींना, ग्रामीण गरीबांना या प्रस्तावित कायध्यातील तरतुदींची माहिती व्हावी, तसेच प्रस्तावित विधेयकाचे कायध्यात रूपांतर झाल्यावर त्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी त्यांना नियोजन करता यावे.