Bhosale, D. T.

लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष/ Loksanskruti : swaroop ani vishesh - 1st ed. - Pune Padmagandha prakashan 2004 - 168p.

प्रस्तुत ग्रंथामध्ये लोकसंस्कृतीमधील श्रद्धा, पूजा आणि उपासना यांचा परिचय अधिक प्रमाणात घडविला आहे आणि त्याचा समाजमनावर होणारा परिणाम, त्यामुळे त्याचा लोकजीवनाच्या जीवनशैली व जीवनधारणावर पडलेला प्रभाव, याची चर्चा व विवेचन ह्या ग्रंथात केले आहे.


Marathi


Folk culture
Manners and customs
Folklore

306.0954 / BHO(M)