TY - BOOK TI - जलस्वराज्य : वस्तुस्थिती व आव्हाने/ Jalswarajy : vastusthiti v avhane: प्रकल्पातील 'क्षमताबांधनी' आणि 'माहिती-शिक्षण-संवाद' या घटकांच्या मूल्यमापनाचा अहवाल/ Prakalpatil kshamtabandhani ani mahiti-shikshan-sanvad ya ghatkanchya mulymapnacha ahval U1 - 333.9100973 PY - 0000/// CY - Pune PB - Prayas KW - Water resources development KW - Human ecology KW - Water resources development report N2 - जलस्वराज्य हा पेयजल क्षेत्रातील ' सुधारणां' ची अंलबाजवणी करणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये पंचायत स्तरावरील विकेंद्रीकरणाची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे. प्रकल्पाची उद्धिष्टे गाठली जावीत यासाठी ,मोठी आर्थिक तरतूद असणारे, तसेच 'क्षमताबांधणी' आणि 'माहिती, शिक्षण,संवाद' अशी वेगळी परिभाषा असणारे घटक ग्रामपंचायत/ ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी राबवले जात आहेत. साक्षमीकरणाची ही पावले उपयुक्त आहेतच, मात्र अशा घटकांच्या अंलबाजावणीमुळे प्रत्यक्षात नेमके काय घडते हे तपासण्यासाठी सहा गावांमध्ये केलेल्या अभ्यासाचा हा अहवाल! ER -