गीत ज्वाला/ Git jwala (संघर्षमय जागृती गाण्यांचा संग्रह) - Mumbai YUVA 1998 - 35p.

आपल्या घराचा हक्क, रशन,भष्ट नेता, जुलमी सरकारची वास्तवता: 'गीतज्वाला' टुन्न प्रकट होते. समस्त फुटपाथवासीची एकता संघर्ष व मुक्ति करिता 'गीतज्वाला' प्रेरणा देतांना कामगार कष्टकरी, श्रमिक, दलितांना फुटपाथवासीयांच्या न्यायहक्काच्या लढाई करिता सक्रिय सहभागचे आवाहन करीत आहे.


Marathi


Conflict awareness
Social rights
Human rights
Human development

150 / YUV(M)