भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास / Bharatiya sansthechaitihas
- India Lokvangmay gruh 2010
- xxxii,118p.
इतिहासाचार्य कै. वि. का. राजवाडे यांचे अल्पचरित्र प्रस्तावना - कॉ. एस्. ए. डांगे १. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास कै. वि. का. राजवाडे यांनी केलेली टिपणे प्रकरण १ ले स्त्री-पुरुषसमागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्ष चाली प्रकरण २ रे स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था प्रकरण ३ रे आतिथ्याची एक आर्ष चाल प्रकरण ४ थे अग्नि व यज्ञ लग्नसंस्था : एक टिपण २. विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती