Strengthening the grassroots: nature and role of support organisations - New Delhi Society for participatory research in Asia (PRIA) 1990 - 0

आभार प्रदर्शन

स्टेपिंग स्टोनस् काय आहे? तत्त्वे आणि पध्दती

सुरुवात करण्यापूर्वी.

प्रशिक्षकाला मार्गदर्शन:

या प्रशिक्षण पुस्तीकेत काय माहिती व कौशल्ये समाविष्ट आहेत.

ही प्रशिक्षण पुस्तीका कोणासाठी तयार करण्यात आली आहे ही प्रशिक्षण पुस्तीका का व कोणत्या हेतूने बनविली आहे

ही प्रशिक्षण पुस्तीका कोणाबरोबर वापरता येईल.

प्रशिक्षण सत्रे कुठे घेता येईल प्रशिक्षण सत्रे कधी घेता येईल.

प्रशिक्षण सत्रे कशी घ्यावीत.

अंतिम तयारी.

वस्तीपातळीवरील पहिली बैठक.....

आपली ओळख करून देणे कार्यशाळेची माहिती देणे. प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून संभावीत सहभागी व्यक्ती शोधणे..

सत्र अ: चला बोलू या.

लक्षपूर्वक ऐकणे, संवादाचे मूल्यपान आणि सहकार्य ही कौशल्ये विकसीत करणे.

ओळख

: विशेषनाम

अ २ : अपेक्षा

अ ३

अ१

: प्राथमिक नियम

अ ४ : विश्वास आणि गोपनियता.

अ५ सरळ रेषा .......

अ ६ : गुंतागुंतीची समस्या.

अ ७ : ऐकणाऱ्या जोड्या अ८ : देहबोली..

अ९ : हातावर हात

ब : आपले दृष्टिकोन.

आपल्या दृष्टिकोनाचा प्रभाव एखाद्या व्यक्तिवर आणि इतरांवर कशाप्रकारे होतो याची सहभागी सभासदांना जाणिव करून देणे. ओळख

ब१ खोटा मूकाभिनय.

ब२ : स्थिर अवस्था.

स्टेपिंग स्टोनस्

ब३ आदर्श प्रतिमा आणि वैयक्तिक नुकसान

ब ४ चित्र सांगा.

ब५ वेळ भरून काढा. समारोप आणि स्थानिक गीत.

ब६

सत्र क: प्रेम म्हणजे काय ?........

आपण प्रेमामध्ये काय मिळण्याची आणि देण्याचे अपेक्षा करतो ?

ओळख.

क १ : फुट सॅलड.

क२ : प्रेम म्हणजे काय ?......

क ३ : प्रेमाचे आणि बिनप्रेमाचे नातेसंबंध

क ४ : गुडघ्यावर बसणे.

क५: समारोप

कार्यशाळेच्या संपूर्ण गटाची पहिली बैठक समवयीन गटांनी चर्चेच्या मुद्द्यांची देवाण घेवाण करणे.

सत्र ड: शरीराची ओळख आणि लैंगिकता

मानवी शरीर प्रजनन आरोग्य आणि लैंगिक जीवन यांची ओळख करून देणे. ओळख

ड १ हिरव्या रंगाच्या गोष्टीला स्पर्श करा.

ड२ : शरीराची ओळख

ड३ : लैंगिकतेची भाषा. लैंगिकतेच्या प्रतिमा सुखी आणि दुःखी.

ड४ :

ड५ प्राधान्यक्रम.

ड६ : समारोप.

कार्यशाळेच्या संपूर्ण गटाची दुसरी बैठक.

समवयीन गटांनी चर्चेच्या मुद्द्यांची देवाण घेवाण करणे.

सत्र इ: एच. आय. व्ही. लिंगसांसर्गिक आजार आणि काडोम एच. आय. व्ही. लिंगसांसर्गिक आजार आणि 'सुरक्षित लैंगिक संबंध' या विषयी ज्ञान वाढवणे.

ओळख

इ १ : संदेश वहनातील गोंधळ.

इ२ : जोखीम पत्करणे.

३३ छुपा धोखा. इ४ : एच आय व्ही बद्दलची भावना आणि वास्तव

३५ : पेपर दुमडण्याचा खेळ.

इ६ सुरक्षित लैंगिक संबंध.

३७ कांडोम.
इ८ मोर आणि घुबड इ९ : समारोप.

सत्र फ: खोलात विचार करू या. आपण जसे वागतो तसे का वागतो याचा अभ्यास करणे

ओळख

फ१ : जंगल,

फ२ : लैंगिक संबंध,

फ३ : आपण जसे वागतो तसे का वागतो

फ४ हिंसाचार,

फ५ पुरुष जेव्हा हिंसक होतात. फ६ हाताने ढकलणे

सत्र ग : जबाबदारी घेणे.

आपल्या वर्तणुकीचे विश्लेषण करणे आणि जबाबदारी घेणे

ओळख

ग १ पाण्याचे परीक्षण

ग२ जबाबदारी कोणाची ? ग३ : जबाबदारी घेणे

ग४ वेळ भरून काढणे. ग५ : गीत आणि समारोप,

कार्यशाळेच्या संपूर्ण गटाची तिसरी बैठक.

नविन कल्पनांची देवाण घेवाण करणे.

सत्रह : स्वतःची मदत करुया.

आपली वागण्याची पद्धती बदलण्याची नवीन कौशल्ये शिकणे

ओळख.

ह १ : ओ गीता !

ह२ : हल्ला करणे आणि टाळणे.

ह३ : ह ४ ठामपणाविषयी. : मूठ उघडणे.

ह५ : 'मी, मला विधान'

ह६ : समारोप.

सत्र य: आपले म्हणणे ठामपणे मांडूया.

ठामपणे व्यक्त होण्याची कौशल्ये विकसीत करणे

ओळख

य १ रस्सीखेच आणि शांतता.

य २ : 'नाही' म्हणणे.

य ३ आपल्याला जे पाहिजे ते मागणे.

य४पुन्हा एकदा भेट देणे 'लैंगिक संबंध' य ५ वेळ भरून काढणे.

य६ : समारोप,

सत्र ज: एकत्र काम करूया.

सहभागी व्यक्तिमध्ये समजूतदारपणा वाढवणे ओळख

ज १ : मी सहलीला जाते किंवा जातो

ज २ दूरचा प्रवास

ज ३ : विश्वासाचा खेळ ज ४ एड्सशी मुकाबला.

ज५ : समारोप,

सत्रम: आपण भविष्याची तयारी करुया.

भविष्यकाळासाठीचे निर्णय व आवश्यक बदल यांचा विचार करणे

ओळख.

म १ माझी जीवनरुपी नदी

म २ : विशेष विनंती म ३ : चर्चेची तयारी.

म ४ विशेष विनंतीची रंगीत तालीम, म५ : कोळ्याचे जाळे.

वस्तीपातळीवरील अंतिम जाहीर बैठक

विशेष विनंतीचे जाहीर सादरीकरण आणि चर्चा.

सत्र ल: मूल्यमापन आणि पाठपुरावा.

कार्यशाळेचे मूल्यमापन आणि पाठपुरावा करणे

ओळख.

ल१ : कार्यशाळेकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांचा आढावा. ल २ : कार्यशाळेनंतरच्या आढाव्याची तयारी.

ल३ : पुढील नियोजन. ल४ : मेंटल गिफ्टस्.


NGO's
Social development
Support organisations
Social welfare

361.763 / SOC