बाल संरक्षण समिती/ Bal sanrakshan samitee मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मित करण्यासाठी कायदा पुस्तिका/ mulansathi surakshit vatavaran nirmit karnyasathi kayda pustika

By: Youth for Unity and Voluntary ActionMaterial type: TextTextPublication details: New Mumbai Youth for Unity and Voluntary Action 2021Description: 22p., col.illSubject(s): Child rights | Child education | Social work with children | Child welfare | Child protectionDDC classification: 362.7 Summary: मुले देशाचे भविष्य व भविष्यातील सृजन नागरिक आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकाचे संगोपन निकोप आणि सुदृढ व्हावयास पाहिजे. समाजामध्ये बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक बालकास समान संधी प्राप्त होणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. या सर्व बार्बीचा सर्वकष विचार करुन केंद्र सरकारच्या तज्ञ सामितीने एकात्मिक बाल सरंक्षण योजना कार्यान्वित केली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम आणि सुधारित नियम २०११ मधील तरतुदीनुसार शासनाने त्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी "बाल सरंक्षण सामिती गठीत करून या समितीच्या सदस्यांचे क्षमता विकास करण्याचे नियोजित केले आहे जिल्हयातील प्रत्येक गावात "ग्राम बाल सरंक्षण सामिती" आणि नागरी भागात प्रभाग निहाय बाल सरंक्षण सामिती गठीत करण्यात येत आहेत.
    Average rating: 0.0 (0 votes)

मुले देशाचे भविष्य व भविष्यातील सृजन नागरिक आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकाचे संगोपन निकोप आणि सुदृढ व्हावयास पाहिजे. समाजामध्ये बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक बालकास समान संधी प्राप्त होणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. या सर्व बार्बीचा सर्वकष विचार करुन केंद्र सरकारच्या तज्ञ सामितीने एकात्मिक बाल सरंक्षण योजना कार्यान्वित केली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम आणि सुधारित नियम २०११ मधील तरतुदीनुसार शासनाने त्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी "बाल सरंक्षण सामिती गठीत करून या समितीच्या सदस्यांचे क्षमता विकास करण्याचे नियोजित केले आहे जिल्हयातील प्रत्येक गावात "ग्राम बाल सरंक्षण सामिती" आणि नागरी भागात प्रभाग निहाय बाल सरंक्षण सामिती गठीत करण्यात येत आहेत.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha