फलज्योतिष शास्त्र का नाही?/ Faljyotish shastra ka nahi?

By: Dabholkar, NarendraMaterial type: TextTextPublication details: Satara Maharashtra Andhashradha Nirmulan Samiti 2023Edition: 1st edDescription: 34pSubject(s): AstrologyDDC classification: 133.5 Summary: 'फलज्योतिष हे शास्त्र नाहीच' किंवा 'फलज्योतिष हे थोतांड आहे', असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे आव्हानपूर्वक म्हणणं आहे, याचं कारण म्हणजे, फलज्योतिष दैववाद रुजवतं, नशिबाची कल्पना उगवतं आणि परिवर्तन कुजवतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, माणसाच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे आणि म्हणून स्वाभाविकपणेच 'फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
133.5/DAB(M) (Browse shelf (Opens below)) Available BK00041

'फलज्योतिष हे शास्त्र नाहीच' किंवा 'फलज्योतिष हे थोतांड आहे', असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे आव्हानपूर्वक म्हणणं आहे, याचं कारण म्हणजे, फलज्योतिष दैववाद रुजवतं, नशिबाची कल्पना उगवतं आणि परिवर्तन कुजवतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, माणसाच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे आणि म्हणून स्वाभाविकपणेच 'फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha