डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य/ DR. A. H. Salunkhe yanche sahitya

By: Athvale, IndiraMaterial type: TextTextPublication details: Kolhapur Express Publishing Housing 2016Edition: 2nd edDescription: 600pISBN: 978-8192488318Subject(s): Religion & literature | A. H. SalunkheDDC classification: 809.005 Summary: मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स अॅण्ड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र, येथे कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून फुले-आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्व करीत आहेत. दलित, आदिवासी, बेरोजगार, कर्मचारी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोर्चे-आंदोलने, सभा, समाजाभिमुख प्रबोधन शिबीरांचे आयोजन केले आहे. परिवर्तनवादी साहित्य संमेलनांचे आयोजन आणि व्याख्याने दिलेली आहेत. विविध वृत्तपत्रके आणि नियतकालिकांमधून दलित चळवळींविषयी लेखन प्रसिद्ध झालेले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.
    Average rating: 0.0 (0 votes)
No physical items for this record

मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स अॅण्ड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र, येथे कार्यरत आहेत.

विद्यार्थी दशेपासून फुले-आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्व करीत आहेत. दलित, आदिवासी, बेरोजगार, कर्मचारी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोर्चे-आंदोलने, सभा, समाजाभिमुख प्रबोधन शिबीरांचे आयोजन केले आहे. परिवर्तनवादी साहित्य संमेलनांचे आयोजन आणि व्याख्याने दिलेली आहेत. विविध वृत्तपत्रके आणि नियतकालिकांमधून दलित चळवळींविषयी लेखन प्रसिद्ध झालेले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha