ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं/ Hyo turung fodayacha hai ga

By: Omvedt, GailContributor(s): Mujumdar, Pramod [Translator]Material type: TextTextPublication details: Pune Madhushree Publication 2023Edition: 2nd edDescription: 320pISBN: 9789391629472Subject(s): Women--Crimes against | Women's rights | Violence against womenDDC classification: 305.4209 Summary: ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं ! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज! गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या... या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या... मला प्रश्न पडायचा की, आपले स्वत:चे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ? खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते...या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात... हे खरे आहे का ?, या स्त्रिया कसा विचार करतात ? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद ... गेल ऑम्वेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव ...
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
305.4209/OMV(M) (Browse shelf (Opens below)) Available BK08101

ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं ! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज! गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या... या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या... मला प्रश्न पडायचा की, आपले स्वत:चे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ? खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते...या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात... हे खरे आहे का ?, या स्त्रिया कसा विचार करतात ? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद ... गेल ऑम्वेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव ...

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha