आमचा काय गुन्हा?/ Amcha kay gunha?

By: Gavskar, RenuMaterial type: TextTextPublication details: Pune Manovikas prakashan 2005Edition: 1st edDescription: 204pSubject(s): Child labor & child rights : a compendium | Child labor | Child rights | Child labor--Law and legislationDDC classification: 331.310954 Summary: आमचा काय गुन्हा? या रेणु गावस्करांच्या पुस्तकाच वर्णन 'परिस स्पर्श' या शब्दातच करता येईल. ह परिस स्पर्श संस्थेच्या चार भिंतीच्या आड दिवस कंठणार्‍या मुलांच्या मनांना झाला आणि त्यांची जीवन उजळून गेली. संस्थांतील मुलांच्या संदर्भात किती महत्वाच आहे हे! कोणे एके काळी मुलांवर delinquent (उन्मार्गी) असा. शिक्का कायद्याच्या परिभाषेत मारला गेला आणि आम्ही तो वारसा तसाच गंभीर दखल घ्यावी लागली. त्या मुलांच्या सहवासातील सुंदर क्षणाच वर्णन म्हणजे हे पुस्तक.
    Average rating: 0.0 (0 votes)

आमचा काय गुन्हा? या रेणु गावस्करांच्या पुस्तकाच वर्णन 'परिस स्पर्श' या शब्दातच करता येईल. ह परिस स्पर्श संस्थेच्या चार भिंतीच्या आड दिवस कंठणार्‍या मुलांच्या मनांना झाला आणि त्यांची जीवन उजळून गेली. संस्थांतील मुलांच्या संदर्भात किती महत्वाच आहे हे! कोणे एके काळी मुलांवर delinquent (उन्मार्गी) असा. शिक्का कायद्याच्या परिभाषेत मारला गेला आणि आम्ही तो वारसा तसाच गंभीर दखल घ्यावी लागली. त्या मुलांच्या सहवासातील सुंदर क्षणाच वर्णन म्हणजे हे पुस्तक.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha