Athavale, Indira.

डॉ. आ. ह साळुंखे यांचे साहित्य/ Dr. A. H. Salunkhe yanche sahitya - 2nd ed. - Kolhapur Express Publishing 2016 - 600p.

मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स अॅण्ड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र, येथे कार्यरत आहेत.

विद्यार्थी दशेपासून फुले-आंबेडकरी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्व करीत आहेत. दलित, आदिवासी, बेरोजगार, कर्मचारी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोर्चे-आंदोलने, सभा, समाजाभिमुख प्रबोधन शिबीरांचे आयोजन केले आहे. परिवर्तनवादी साहित्य संमेलनांचे आयोजन आणि व्याख्याने दिलेली आहेत. विविध वृत्तपत्रके आणि नियतकालिकांमधून दलित चळवळींविषयी लेखन प्रसिद्ध झालेले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.


Marathi

9788192488318


Marathi literature
Dr. A. H. Salunkhe

809.005 / ATH(M)
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha