जलस्वराज्य : वस्तुस्थिती व आव्हाने/ Jalswarajy : vastusthiti v avhane प्रकल्पातील 'क्षमताबांधनी' आणि 'माहिती-शिक्षण-संवाद' या घटकांच्या मूल्यमापनाचा अहवाल/ Prakalpatil kshamtabandhani ani mahiti-shikshan-sanvad ya ghatkanchya mulymapnacha ahval - Pune Prayas . - 80p.

जलस्वराज्य हा पेयजल क्षेत्रातील ' सुधारणां' ची अंलबाजवणी करणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये पंचायत स्तरावरील विकेंद्रीकरणाची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे. प्रकल्पाची उद्धिष्टे गाठली जावीत यासाठी ,मोठी आर्थिक तरतूद असणारे, तसेच 'क्षमताबांधणी' आणि 'माहिती, शिक्षण,संवाद' अशी वेगळी परिभाषा असणारे घटक ग्रामपंचायत/ ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी राबवले जात आहेत. साक्षमीकरणाची ही पावले उपयुक्त आहेतच, मात्र अशा घटकांच्या अंलबाजावणीमुळे प्रत्यक्षात नेमके काय घडते हे तपासण्यासाठी सहा गावांमध्ये केलेल्या अभ्यासाचा हा अहवाल!


Marathi


Water resources development
Human ecology
Water resources development report

333.9100973 / JAL(M)
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha