ग्राम विकास समित्या : मार्गदर्शिका/ Gram vikas samitya : margdarshika ग्रामस्थ, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांकरिता... - Navi Mumbai Resource and support centre for development 2020 - 40p.

या पुस्तिकेत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या पाच महत्वपूर्ण समित्यांविषयीची माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा एकात्मिक नियोजन आराखडा बनविताना या समित्यांचा सहभाग रहावा तसेच ग्रामपंचायती सोबत या समित्या सक्रिय राहाव्यात हा या पुस्तिकाचा उद्देश आहे.


Marathi


Rural development
Community organization
Village development committee
Committee development

307.14 / RES(M)
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha