Dole,Y.

हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम Haedarabadchya swatantrya sangram - India Granthali 1998 - 38p.

व्याख्यान पहिले - गौतमबुद्धापूर्वीची धर्ममते
पृ. १-३२
विषय प्रवेश-१. वैदिक तत्त्वज्ञानाची उत्क्रांती-२. बौद्धधर्म सार्वत्रिक होण्याची कारणे-७. गौतमबुद्धापूर्वीच्या धर्ममतांचे वर्गी- करण-१०. सहा प्रमुख आचार्य-१०. पूरण काश्यपाचे तत्त्वज्ञान-११- ककुद कात्यायन-१२. अजित केशकंबली-१५. मस्करि गोशाल-१७. संजय बेलठ्ठिपुत्त-२२. निग्रंथ ज्ञातृपुत्र अथवा महावीर-२५० वरील आचार्यांच्या मतांतील दोन टोके-२६. बौद्धांची मध्यमा- प्रतिपदा-३०.
व्याख्यान दुसरे - गौतमबुद्धाचे जीवनवृत्त व धर्मोपदेश ३३-८५ गौतमबुद्धाचे जीवनवृत्त-३३-६१. ख्रिस्तपूर्व सातव्या
शतकातील हिंदुस्थानचे विभाग व राष्ट्रे-३३. शाक्य घराणे आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश-३५. बुद्धचरित्राविषयीच्या अद्भुत कथा-३७. बुद्धचरित्र हे रूपक आहे-३८. फ्रेंच पंडित सेनार याच्या वरील मतांचे खंडन-३९. बुद्धचरित्रपर ग्रंथ-४१. गौतम- बुद्धाचे बाल्य आणि शिक्षण-४२. गौतमबुद्धाचा गृहत्याग-४६. तपश्चर्या-४७. त्याचे गुरू-४८. बोधिज्ञान-५०० धर्मचक्रप्रवर्तन-५२० मध्यमा प्रतिपदेचा उपदेश-५३. बौद्धधर्मातील भिक्षुसंघ-५५० भिक्षुणीसंघ-५६. बौद्धधर्म ब्राह्मणांना विरोधी होता काय ? -५९. पंचेचाळीस वर्षांतील धर्मप्रसार-६०. गौतमबुद्धाचा धर्मोपदेश- ६१-८५. बुद्धाने अतींद्रिय ज्ञानाचा विचार का टाळला ? -६२. प्रतीत्यसमुत्पाद-६३. आध्यात्मिक प्रतीत्यसमुत्पाद-६६. नैरात्म्य - ७३. निर्वाण-७४. निर्वाणमार्ग-७८. बौद्ध धर्माचे खिस्ती धर्माशी साधर्म्य-वैधयं-८४.
व्याख्यान तिसरे- बौद्धनिर्वाणानंतरचे बौद्धपंथ ८६-१०८ बौद्धांच्या प्रस्थानभेदाची कारणे-८६. विनयविषयक मत-
तिसरा प्रसंग, सुभद्र परिव्राजक-८९. चौथा प्रसंग, स्थविर- वादी व महासंधिक-८९. तत्त्वज्ञानविषयक प्रस्थानभेद-९२. त्रिपिटकाचे भागशः अध्ययन करण्याची प्रवृत्ती-९४. त्रिपिटकाचे देशभाषेत अनुवाद-९५. महायान आणि हीनयान-९६. दोहोंमधील भेद-९७. सर्वास्तिवादी किंवा वैभाषिक-९८. सांमितीय पंथ-९९. सौत्रांतिक पंथ-१०१. माध्यमिक पंथ-१०१. योगाचार पंथ-१०६. वेदान्त आणि बौद्ध तत्त्वज्ञान-१०८.
व्याख्यान चौथे - बौद्धधर्माचा हिंदुस्थानाबाहेर प्रसार १०९-१२६ बौद्धधर्माचा हिंदुस्थानाबाहेर प्रसार होण्याची कारणे-१०९.
सिहलद्वीप-११२. ब्रह्मदेश, सयाम आणि जावा-११३. तिबेट-११५० चीन-११७. चीन देशातील बौद्धपंथ-११९. अवतंसक पंथ-१२०. ध्यान पंथ-१२१. तेंदाई पंथ-१२२. जपान-१२३. जपानमधील बौद्ध पंथ-१२४. जो-दो पंथ-१२४. जो-दो-शिन पंथ-१२४. निथिरेन पंथ-१२५. आजचा जपानी-१२५. उपसंहार-१२६.


Marathi


Dole
Haedarabad
Sangram
Swatantrya

954.035 / DOL
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha